City Girls Go Sports
पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीगच्या महिला लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या एस्पायर संघाची ड्रॉ सामन्याने सुरुवात
एस एस पी एम एस मैदानावर झालेल्या या सामन्यात अस्पायर संघाला सिटी गर्ल्स गो स्पोर्टस् ने 1-1 असे बरोबरीत रोखले. A गटातील या सामन्यातील दोन्ही....






