Coin Toss
IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
—
इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळवला गेला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित अंतिम सामन्यात ऐन वेळी पावसाने हजेरी लावली ...