Colombo To England

खुशखबर! कोलंबो टू इंग्लंड, विराटसेनेत सहभागी होण्यासाठी ‘या’ दिवशी उड्डाण भरणार सूर्यकुमार आणि शॉ

जुलै 31, 2021

शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संपल्यानंतर सर्वांच्या नजरा आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेवर आहेत. ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील पहिल्या सामन्याने या ५....