commentator laxman sivaramakrishnan

‘मी आयुष्यभर रंगभेदाचा सामना केला’; एल शिवरामकृष्णन यांचा सनसनाटी आरोप

सध्या क्रिकेटविश्वात वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आहे. इंग्लंडचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अझीम रफिक याने त्याच्या स्वत:चा क्रिकेट क्लब यॉर्कशायर आणि सहकारी खेळाडूंवर वंश आणि ...