compare with BADSHAH

‘आमच्याकडे आमचा बादशहा आहे’, रिषभ पंतचा फोटो शेअर करत ‘या’ खेळाडूने दिलेले कॅप्शन चर्चेत

जुलै 31, 2021

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक खेळाडू विश्रांतीच्या मिळालेल्या वेळात एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. यादरम्यान, ते एकमेकांची खिल्ली उडवण्याचीही संधी....