compared to Kohli
होय! विराट कोहलीशी तुलना केल्यामुळे मला टेन्शन येतं
पाकिस्तानचा प्रतिभावान फलंदाज अहमद शहजादने स्पष्ट केले आहे की विराटशी तुलना केल्यामुळे त्याच्यावर दबाव येतो. विराटपेक्षा कसोटी कारकिर्दीची सुरुवात चांगली करणाऱ्या व क्रिकेटच्या तिन्ही प्रकारच्या....





