Coopar Connolly
शेन वॉर्न आणि ब्रॅड हॉगचा विक्रम एकाच वेळी मोडत, कूपर कोनोलीची ऑस्ट्रेलियासाठी शानदार कामगिरी!
मॅकेच्या ग्रेट बॅरिअर रीफ अरेना मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन स्पिनर कूपर कोनोलीच्या (Cooper Connolly) फिरकीची जादू पाहायला मिळाली. फक्त पाचव्या वनडेत खेळताना कोनोलीनं “पंजा” (5....





