Corner Stone
शुभमंगल सावधान! विराटचा ‘जिगरी दोस्त’ करतोय सोनाक्षी सिन्हाशी लग्न?
भारत देशामध्ये क्रिकेट आणि बॉलिवुड या दोन गोष्टींचे भारतीय जनतेला सर्वाधिक आकर्षण आहे. अनेकदा या दोन्ही क्षेत्रातील लोक एकत्र आल्यानंतर लोकांची अफाट गर्दी पाहायला मिळते.....






