Cricket Australia annual contract
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला वार्षिक करार, बड्या खेळाडूंना मिळाला डच्चू
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच खेळाडूंसाठीच्या आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली होती. त्यांच्या पाठोपाठ आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठीचा वार्षिक करार जाहीर केला आहे. या करारात....






