Cricket Collection
याला म्हणतात क्रिकेटवेड! रांचीतील या चाहत्याकडे आहेत क्रिकेटशी निगडीत तब्बल ५०० हून अधिक गोष्टी
भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतातल्या गल्लीगल्लीत अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकदा क्रिकेटचा सामना रंगलेला दिसतो. त्यामुळे भारतातील लोक खूप क्रिकेटवेडे असल्याचे मानले....






