Cricket Fighting Video
PAKvsAFG: सामन्यातील पराभवानंतर अफगाणि चाहत्यांचे ‘तालिबानी रुप!’ मैदानातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये बुधवारी रात्री दमदार सामना झाला. अखेरच्या षटकात 2 षटकार मारून पाकिस्तानने हा महत्त्वाचा सामना जिंकला. या विजयासह पाकिस्तानने....






