cricket latest updates in Marathi cricket news in marathi
यंदाचं वर्ष विश्वचषकाचं! क्रिकेट ते हॉकी २०२२ मध्ये रंगणार मोठ्या स्पर्धा, जाणून घ्या एकाच क्लिकवर
नुकताच २०२१ वर्ष संपन्न झाले असून २०२२ वर्षाला प्रारंभ झाला आहे. २०२०-२१ या वर्षात जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. ज्यामुळे अनेक मोठ मोठ्या स्पर्धा स्थगित....
जिंकायचं असल्यास शमी, बुमराहसह ‘या’ वेगवान गोलंदाजाला करा संघात सामील, नेहराचा कामाचा सल्ला
भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. कसोटी....
इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर दिग्गजाने उपस्थित केले ‘काऊंटी क्रिकेट सिस्टिम’वर प्रश्नचिन्ह
ब्रिस्बेनमध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून (८ डिसेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी दोन्ही....
चौदा वर्षांनंतर पटकावला टी२० विश्वचषक, जल्लोषात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बुटात टाकून प्यायली बियर- Video
गेल्या कित्येक महिन्यांपासून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर ही स्पर्धा संपन्न झाली असून क्रिकेटविश्वाला नवा विश्वविजेता संघ मिळाला आहे. आयसीसी....
“…त्यादिवशी मी क्रिकेटला रामराम करेल”; विराटने केला मोठा खुलासा
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान....
अवघ्या दुसऱ्या सामन्यात ‘काश्मिरी बॉय’ने रचला इतिहास, बनला आयपीएल २०२१चा ‘नवा स्पीडस्टार’
बुधवारी (६ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत ५२ वा सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने सामने होते. या....
मोक्याच्या क्षणी ९.२५ कोटीच्या खेळाडूकडून घोडचूक, मग काय सीएसकेने सामनाही गमावला अन् अव्वल स्थानही
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्स....
विरोधकांची चिंता शिगेला; आगामी टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज करणार पुनरागमन!
श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून आला नाहीये. आयपीएल २०२० आणि आयपीएल २०२१ च्या हंगामात देखील त्याने....













