cricket stadium with room
पाऊस कितीही असो, मॅच कधीच थांबणार नाही! येथे बनत आहे जगातील पहिलं अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम
क्रिकेट सामन्यांदरम्यान हवामानासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेक वेळा पावसामुळे महत्त्वाचे सामने रद्द करावे लागतात. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली....






