cricket
11 कोटींच्या खेळाडूला पंजाब किंग्स करू शकते रिलीज; ‘या’ 2 परदेशी खेळाडूंवरही पडणार गदा?
आयपीएल 2027 साठी मिनी लिलाव गोव्यात होणार आहे, ज्याबाबत अशी बातमी आहे की हा लिलाव 16 डिसेंबर रोजी होऊ शकतो. 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना आपली....
भारतीय संघात 8 नवीन खेळाडूंची एन्ट्री, 4 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सामना
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-२० मालिका 3-2 ने आपल्या नावावर केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० मालिकेवर कब्जा केला. आता टीम....
ग्लेन फिलिप्सने रचला इतिहास; भारताविरुद्ध 341 धावा करत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, बनला नंबर-1
न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला. सुरुवातीचे तीन सामने भारताने जिंकले. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने भारताचा....
“आमची फिल्डिंग आणि गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही”, कर्णधार श्रेयस अय्यरने मान्य केल्या त्रुटी, सांगितली कुठे झाली चूक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवट हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमान कीवी संघाच्या ७ गडी राखून झालेल्या विजयाने....
IND vs NZ: शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघात बदल होणार? औकिब, कुलदीपसह वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी?
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामना रविवार, 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. यावेळी दोन्ही संघ हॅमिल्टनच्या....
WTC गुणतालिकेत मोठा बदल! ऑस्ट्रेलियाची घसरण, दक्षिण आफ्रिका टॉप-2 मध्ये तर, भारत कोणत्या स्थानावर?
न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC 2025-27) गुणतालिकेत मोठा....
अभिषेक आणि ईशानला वनडेत संधी न देणे अन्यायकारक! भारतीय संघाच्या निवडीवर युवराज सिंगने व्यक्त केली नाराजी
भारतीय संघ (Indian cricket team) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. 5 सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला 4 नोव्हेंबरपासून यजमान न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका खेळायची....
चौथ्या टी20 मध्ये टीम इंडियाचा पराभव का झाला? या 3 चुका ठरल्या घातक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला 87 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शुक्रवार, 30 ऑक्टोबर....
IND vs NZ: ऑकलंडमधील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केली निराशा! पुढील सामन्याबाबतही केलं मोठं वक्तव्य
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाला 87 धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सलग 10 टी-20 सामने जिंकले होते.....
23 सामन्यांत 9 पराभव! कर्णधार म्हणून सामने गमावण्याच्या यादीत श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादवच्या पुढे
भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमधील विजयाचा सिलसिला चौथ्या सामन्यात खंडित झाला, ज्यामध्ये यजमान किवी संघाने ऑकलंडच्या मैदानावर खेळला गेलेला चौथा....
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित दोन सामन्यांपूर्वी तिलक वर्माचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाला?
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 (T20 series between IND vs NZ) मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह....
आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; लसिथ मलिंगासह 3 दिग्गजांना दिला नारळ
आयपीएल 2027 ची तयारी सर्व 10 संघांनी सुरू केली आहे. आगामी हंगामाची लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे, परंतु त्याआधी 15 नवंबरपर्यंत सर्व....
अभिषेक शर्मा 35 धावा करताच रचणार इतिहास, ईशान किशनच्या वर्चस्वाला धोका
भारतीय सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची बॅट सध्या जोरदार तळपत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या T20I मालिकेतही भारतीय सलामीवीराची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आता चौथ्या T20I सामन्यात....
कोणत्या संघाकडे किती स्लॉट शिल्लक आहेत? जाणून घ्या सर्वांचे पर्स; 150 खेळाडूंवर लागणार बोली
डब्ल्यूपीएल म्हणजेच महिला प्रीमियर लीग 2027 च्या लिलावात कोणत्याही एका संघाला कमी बजेटमध्ये आपली गरज पूर्ण करावी लागेल, तर काहींकडे नवीन खेळाडूंना निवडण्यासाठी चांगली रक्कम....
रवींद्र जडेजाचे 4 वर्षांचे वर्चस्व संपले, आयसीसी रँकिंगमध्ये जगाला मिळाला नवीन नंबर-1
रवींद्र जडेजाची आयसीसी (ICC) कसोटी अष्टपैलू क्रमवारीत (Test All-Rounder Rankings) बादशाहत संपली आहे. बुधवार, 28 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत जडेजाला 1 स्थानाचे नुकसान झाले....

















