cricket
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ट्विटरची खास ईमोजी
आयपीएल २०१७ मध्ये ट्विटर ईमोजी मोठ्या प्रमाणावर ट्विपलमध्ये हिट ठरल्यानंतर ट्विटरने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खास ईमोजी बनवली आहे. याबद्दलची अधिकृत पोस्ट काल आयसीसीच्या तसेच ट्विटर....
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गुगलच अप्रतिम ‘डुडल’
आयपीएलसाठी ट्विटरने खास बनवलेल्या ईमोजीच्या पाठोपाठ आता गुगल या जगप्रसिद्ध सर्च इंजिन वेबसाइटने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अप्रतिम असं डुडल बनवलं आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात....
इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का?
आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा पाहिला सामना यजमान इंग्लंड आणि आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेशच्या संघामध्ये होत आहे. इंग्लंडला २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी....
शिखर धवनचा मुलाबरोबर पकडापकडी खेळतानाचा एक खास व्हिडिओ
भारताचा सलामीवीर आणि गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदामधील स्टार शिखर धवनने आपल्या मुलाबरोबर खेळतानाचा एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला शिखरने एक खास....
भारत ठरणार का चॅम्पियन ?
भारत २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आहे आणि ही चॅम्पियन्सची प्रतिष्ठा भारताला जर कायम राखायची असेल तर इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा २०१३ सारखाच खेळ करणे....
पहिलीवहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची इंग्लंडला सुवर्णसंधी
इंग्लडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताकडून इंग्लंडला हार पत्करावी लागली होती. इंग्लंडने आता....
दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ने आयोजीत केलेल्या स्पर्धांपैकी फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीच आजपर्यंत आपल्या नावावर केली आहे. एकदिवसीय विश्वचषक आणि टी२० विश्वचषकामध्येही दक्षिण आफ्रिकेला चांगली कामगिरी करता....
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार !
एकेकाळी जगभरातील क्रिकेटवर दबदबा असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २०१५ च्या विश्वचषक विजेता संघ आहे. मायकल....
कुंबळे- कोहलीमध्ये मतभेद! माहित करून घ्या काय असेल या मतभेदाच कारण?
भारतीय संघ ह्या आठवड्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जरी इंग्लंड येथे गेला असला तरी टीममध्ये सर्वच काही ठीक सुरु आहे असे नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी गतविजेते असलेला संघ....
विराट कोहलीला एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडण्याची मोठी संधी
काल दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ७००० धावा विक्रम मोडला. परंतु भारताच्या कर्णधाराला दक्षिण अफ़्रिकेच्याच एबी डिव्हिलिअर्सने केलेला वेगवान ८००० धावांचा....
हाशिम अमलाने विराट कोहलीचा विक्रम मोडला!
आयपीएल पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा आपला फॉर्म जबरदस्त राखत दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने सार्वधिक वेगवान ७००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी हा विक्रम....
चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !
११९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली. मिनी विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आयसीसी रँकिंगमधील टॉपचे ८ संघच भाग घेऊ शकतात. विश्वचषकाप्रमाणे या स्पर्धेत सहयोगी....
बीसीसीआयने मागवले प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज, अनिल कुंबळेला मिळू शकतो डच्चू?
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेचा करार हा चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर संपत असल्याकारणाने बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. यामध्ये सध्याचा प्रशिक्षक अनिल कुंबळे....
रोहित शर्मा भारताचा उप-कर्णधार ?
रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्व खाली मुंबई इंडियन्सला तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेते पदाचा मान मिळवून दिला. मुंबईने २०१३,२०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले....
हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट
आज २४ मे म्हणजेच ब्रदर्स डे. तसे तर देशासाठी खेळताना प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये आपल्या सहकारी खेळाडूसाठी बंधू प्रेम येतेच आणि क्रिकेट रसिक तर काही....





