Cristiano Ronaldo 700th Goal
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड
By Akash Jagtap
—
क्रीडाविश्वातील खेळाडू कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील, याचा काही नेम नाही. कधी ते त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे, वादग्रस्त वक्तव्यामुळे, तर कधी दुसऱ्या खेळाडूला शुभेच्छा दिल्यामुळेही ...