Croatia vs France Final

तब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल

—
ऑगस्ट 16, 2018

फिफाच्या क्रमवारीत फ्रान्स हा अव्वल स्थानावर विराजमान झाला. याआधी २०१८चा फिफा विश्वचषक विजेता हा संघ ६व्या स्थानावर होता. तब्बल १६ वर्षानंतर ते पहिल्या स्थानावर आले आहेत.....