CSK vs SH

Kane-Williamson

‘अजून १०-१५ धावा असत्या तर चेन्नईला हरवू शकलो असतो’, पराभवानंतर विलियम्सनची प्रतिक्रिया

ऑक्टोबर 1, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला गुरुवारी (३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात ६ विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक गमावल्यानंतर....