Dabang Delhi vs Telugu Titans
प्रो कबड्डी २०२१: तेलुगू टायटन्सपुढे दिल्लीच ठरली ‘दबंग’! अटीतटीच्या लढतीत १ अंकाने मारली बाजी
प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पंधराव्या दिवशीचा (०५ जानेवारी) दुसरा सामना....






