Dale Steyn On David Warner

“नक्कीच सनरायझर्समध्ये कसली तरी डाळ शिजतेय,” वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गजाचे मोठे वक्तव्य

मे 3, 2021

गुणतालिकेत तळाशी असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ दमदार पुनरागमन करण्यासाठी झगडताना दिसत आहे. यासाठी संघ व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेतल्याचेही दिसून येत आहे. रविवारी (०२ मे) राजस्थान....