Dale Steyn Statment On IPL 2022
IPL 2022 | नवीन इनिंग सुरू करण्यासाठी डेल स्टेन भारतात दाखल, यंदा दिसणार ‘या’ भूमिकेत
दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन आयपीएलच्या आगामी २०२२ (IPL 2022) हंगामात एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामापर्यंत स्टेन सनरायझर्स....






