Dasun Shanaka Gujarat Titans
अखेर मेहनत फळाला आली! दसुन शनाका ‘या’ संघासाठी खेळणार आयपीएल 2023
गुजरातचा स्टार खेळाडू केन विलियम्सन आयपीएल 2023मधून बाहेर पडला आहे. विलियम्सनचे हंगामातून बाहेर होणे, गुजरातसाठी धक्का मानला जातोय. त्याचवेळी आता गुजरातच्या संघाने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली.....






