david Malan wicket
उमेशने टाकलेल्या चेंडूने घेतली मलानच्या बॅटची कड अन् रोहितने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे.या सामन्यातील पहिल्या दिवशी (२....






