David Warner 6th ODI World Cup Century

वादळी शतकासह वॉर्नरकडून तीन दिग्गजांचे विक्रम मोडीत, आता नजर हिटमॅनच्या विक्रमावर

—
ऑक्टोबर 25, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 24वा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर याने....