David Warner And Stuart Broad
विकेट नंबर 17! भेदक गोलंदाजी करत ब्रॉडने पुन्हा ठेचल्या वॉर्नरच्या नांग्या
ऍशेस मालिका 2023मध्ये लीड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने एक खास विक्रम नावावर केला आहे. ब्रॉड याने कसोटी....






