David Warner CSK
सनरायझर्सकडून दुर्लक्षित राहिलेल्या वॉर्नरची चेन्नईवर नजर! ट्रॉफी जिंकल्यानंतर बांधले कौतुकाचे पुल
चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रात्री कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये....






