David Warner daughter ivy mae Warner playing tennis

एक हात फ्रॅक्चर असतानाही दिली काट्याची टक्कर, वॉर्नरच्या मुलीचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

—
मार्च 3, 2021

ऑस्ट्रेलियन संघाचा डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर हा मैदानात फलंदाजी करताना लांब लांब षटकार मारत प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. यासोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड....