david warner laughs
हे प्रभू, हे हरिराम…! लिफ्टमध्ये अडकलेले थर्ड अंपायर, सामनाही थांबवला; वॉर्नरही रोखू शकला नाही हसू; Video
Third Umpire Stuck In Lift, AUSvsPAK: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने....






