David Warner ODI Century
वॉर्नरचा द. आफ्रिकेला शतकी तडाखा! सचिनला पछाडत बनला नंबर वन
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामना सध्या ब्लोएमफातेन येथे खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी....






