David Warner Statement on t Natarajan
टी नटराजनच्या दुखापतीबद्दल हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
बुधवारी (२१ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी....





