Dawin Malan
अरर! तुफान फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा फलंदाज शतक पूर्ण करायलाच विसरला; ९९ धावांवर राहिला नाबाद
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेला ९ गड्यांनी पराभूत करत मालिकेत ३-० ने विजय मिळवला.....





