DC vd MI
बूम बूम बुमराहने ३ विकेट्स घेताच केली थेट मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी, पाहा पठ्ठ्याचा नाद खुळा पराक्रम
शनिवारी (२१ मे) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत पाहायला मिळाली. मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मुंबईचा वेगवान गोलंदाज....





