Dead Fish Celebration
जोकोविचला पराभूत करताच मेदवेदेवने का केले ‘डेड फिश’ सेलिब्रेशन? स्वत:च केलाय खुलासा
रविवारी (१२ सप्टेंबर) अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले आणि कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम मिळवले. त्याने अंतिम सामन्यात दिग्गज टेनिसपटू नोवाक....






