deaths

दानशूर रिषभ पंत! उत्तराखंड दुर्घटनेतील बचावकार्यासाठी केला मदतीचा एक हात पुढे

—
फेब्रुवारी 8, 2021

उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यात रविवारी (०७ फेब्रुवारी) अतिशय भयावह घटना घडली. या जिल्ह्यातील रेणी गावातील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर (हिमकडा) कोसळले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चामोलीपासून....