decades of test team

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने निवडला दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ, केवळ ‘या’ एका भारतीयाला दिले स्थान

जानेवारी 2, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही दिवसापूर्वी दशकातील आपले सर्वोत्तम संघ जाहीर केले होते. यामध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 संघाचा समावेश होता. त्यामधे प्रामुख्याने भारतीय खेळाडूंचा बोलबाला....