Deepak Chahar Enters In Team India

team-india-2

‘चाहरची संघात एन्ट्री- भुवीची हकालपट्टी!’ पाहा अफगाणिस्तान विरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग 11

सप्टेंबर 8, 2022

आशिया कप 2022 मधून बाहेर पडलेले भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आज आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. सुपर 4 च्या पहिल्या दोन सामन्यात दोन्ही....