Deepak Chahar Match Winning Four
चाहरचा मॅच विनिंग चौकार अन् सूर्याने आहे त्या अवस्थेत धावत येत मारली मिठी, पाहा तो अप्रतिम क्षण
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मंगळवारचा दिवस (२० जुलै) न विसरण्याजोगा राहिला. कोलंबोच्या मैदानावर श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. अखेरपर्यंत या सामन्यात यजमान....






