Deepak Chahar Reception

Chennai-Super-Kings

रिसेप्शन दीपक चाहरचे, पण वाहवा लुटली भारतीय खेळाडूंनी, पाहा जर्सीत दिसणाऱ्या क्रिकेटर्सचा सुटा-बुटातील जलवा

भारतीय संघाचा आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर नुकताच विवाहबंधनात अडकला. दीपकने १ जून रोजी त्याची प्रेयसी जया भारद्वाजसोबत लग्न केले. ...