Deepak Hooda Lucknow Supergiants
दीपक ‘फ्लॉप’ हुडा! आयपीएल 2023 मध्ये लखनऊसाठी ठरतोय ‘खोटा सिक्का’, पाहा 6 सामन्यातील लाजिरवाणी आकडेवारी
आयपीएल 2023चा 26 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूरमध्ये संपन्न....






