Defending Champions ATK

ISL 2017: एटीके समोर चेन्नईन एफसीचे कडवे आव्हान

आज इंडियन सुपर लीगच्या ४ थ्या आठवड्याच्या साखळी सामन्यात ॲटलेटिको डी कोलकाता(एटीके) समोर चेन्नईन एफसीचे कडवे आव्हान असेल. सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर असल्याचा फायदा ...