Delhi Capitals Twitter

‘ऐसा पहली बार हुआ है १२-१३ सालो में’, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अंतिम सामना गाठणाऱ्या दिल्लीबद्दल भन्नाट ट्विट

—
नोव्हेंबर 9, 2020

नवी दिल्ली। इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (8 नोव्हेंबर ) झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला.....