Delhi Capitals Vs. Sunrisers Hyderabad Toss
IPLच्या 40व्या सामन्यात भिडणार DC vs SRH संघ, नाणेफेक हैदराबादच्या पारड्यात; दोन खेळाडूंचे पदार्पण
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात शनिवारी (दि. 29 एप्रिल) पार पडणार आहे. अरुण जेटली स्टेडिअममध्ये पार पडणाऱ्या....





