Delhi Daredevils captain
गौतम गंभीरने दिला दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, हा असेल नवा कर्णधार
नवी दिल्ली – दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०१८ च्या उरलेल्या सामन्यासांठी श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी....





