Denesh Ramdin News
दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या कॅरेबियन दिग्गजाचा क्रिकेटला रामराम
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिनने सोमवारी (१८ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रामदीनने स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती....






