denied a bronze medal

एशियन गेम्स: ती चूक केली नसती तर या भारतीय धावपटूला मिळाले असते कांस्यपदक

ऑगस्ट 28, 2018

इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये रविवारी भारतीय धावपटूंनी चांगली कामगिरी करताना भारताला पदके मिळवून दिली. परंतू भारताचा धावपटू गोविंदन लक्ष्मणनला मात्र त्याचे कांस्यपदक....