Derbyshire cricket

Video: हेलिकॉप्टर कोसळलं! इंग्लिश फलंदाज खेळायला गेला धोनी फेम हेलिकॉप्टर शॉट अन् पडला तोंडघशी

—
मे 17, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हेलिकॉप्टर शॉट’चा अविष्कार एमएस धोनीने केला असे म्हटले जाते. त्याला हा शॉट खेळताना पाहण्यासाठी अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच अनेक फलंदाज....