Devon Conway catch
‘कॅच ऑफ द टुर्नामेंट?’ न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने टिपला अविश्वसनीय झेल; पाहा व्हिडिओ
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सुपर १२ सामन्यांचा थरार सुरू आहे. मंगळवारी (२६ ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुध्द पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. गेल्या....






