Devon Conway

मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय

जून 13, 2021

बर्मिंगहॅम। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात नुकतीच २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी (१३ जून) न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला.....

तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी

जून 12, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या २९ वर्षीय कॉनवे....

इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी अनिर्णित राखण्यास यशस्वी, पण आयसीसीने केली ‘ही’ मोठी कारवाई

जून 8, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (६ जून) २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेला हा सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंड....

नासिर हुसेननंतर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने देखील इंग्लिश खेळाडूंवर केली बोचरी टीका; म्हणाला…

जून 7, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे....

ENG vs NZ : न्यूझीलंडच्या अथक प्रयत्नांनंतरही इंग्लंडला पहिला कसोटी अनिर्णित राखण्यात यश

जून 7, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना रविवारी(६ जून) संपला. हा सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंड संघाला यश....

व्वा रं पठ्ठ्या! ‘क्रिकेटची पंढरी’ लॉर्ड्सवर पदार्पण करताना कॉनवेने मोडला ३९ वर्षीय जुना विश्वविक्रम

जून 6, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात ‘क्रिकेटची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पहिला कसोटी सामना झाला. बुधवारपासून (२ जून) सुरु झालेला हा सामना न्यूझीलंडचा सलामीवीर....

कमालच नाही का! ‘दादा’ अन् त्याचा रेकॉर्ड ब्रेकर डेव्हन कॉनवेमध्ये आहेत ‘या’ ६ गोष्टी समान

जून 5, 2021

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून (२ जून) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झालेला पहिल्या कसोटी सामना न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन....

एकाच खेळीत कॉनवेने रचलेत विक्रमांचे इमले; धवनचा मोठा पराक्रमही जमीनदोस्त

जून 5, 2021

इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने अनेक विक्रम केले. पदार्पण कसोटीत डावखुरा फलंदाजांमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. या आकडेवारीत त्याने भारताच्या शिखर....

दक्षिण आफ्रिका सोडून इतर देशांकडून खेळलेल्या क्रिकेटपटूंची यादी, एक आहे विश्वविजेता खेळाडू

जून 4, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात, न्यूझीलंड संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या डेवोन कॉनवेने....

कसोटी पदार्पणात द्विशतक करत कॉनवे आला ‘या’ फ्रँचायझीच्या नजरेत, गाजवणार आयपीएलचं मैदान?

जून 4, 2021

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान बुधवारपासून (२ जून) सुरू झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने ३७८ धावा उभारल्या. पदार्पण करणाऱ्या डेवॉन कॉनवेने....

कसोटी पदार्पणात द्विशतक करत किवी सलामीवीराने मारलं मैदान, मग केला ‘हा’ नकोसा विक्रम

जून 3, 2021

न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने धमाकेदार फलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात त्याने इंग्लंडसमोर त्यांच्याच घरच्या मैदानावर द्विशतक झळकावले. लॉर्ड्स येथे त्याने पदार्पणातील सर्वोत्तम....

न्यूझीलंडच्या पदार्पणवीराने घडवला इतिहास, तब्बल १२५ वर्षांपुर्वीचा विक्रम काढला मोडीत

जून 3, 2021

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. बुधवारपासून (२ जून) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम....

व्वा रं पठ्ठ्या! ‘गांगुली’सोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या ‘या’ खेळाडूनेच मोडला ‘दादा’चा २५ वर्षांपूर्वीचा विक्रम

जून 3, 2021

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून (२ जून) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झालेल्या पहिल्या कसोटीचा पहिलाच दिवस न्यूझीलंडचा फलंदाज....

नवखा कॉनवे नडला इंग्लंडला, लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे

जून 2, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला बुधवारपासून (२ जून) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटीने सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंडने इंग्लंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवत....

टेस्ट कॅप नं. २८१! ऐतिहासिक लॉर्डसवर न्यूझीलंडसाठी ‘या’ आफ्रिकन फलंदाजाने केले पदार्पण

जून 2, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला....

Previous Next