Dewald Brevis On AB De Villers
डिविलियर्स सोबतच्या नात्याबद्दल ‘बेबी एबी’ ब्रेविसने केला खुलासा; म्हणाला, ‘खूप खास नाते आहे’
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२ मध्ये निराशाजनक प्रदर्शन करताना दिसतोय. त्यांची हाराकिरी सुरू असून त्यांना आतापर्यंत हंगामातील सलग ६ सामने गमावले आहेत. असे असले तरीही,....






