dhanushka gunatilaka arrest

बिग ब्रेकिंग! श्रीलंकन क्रिकेटपटूला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनीतून अटक

—
नोव्हेंबर 6, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील श्रीलंका संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.‌ श्रीलंका संघाने शनिवारी ‌(5 नोव्हेंबर ) इंग्लंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळला. मात्र, त्याचवेळी क्रिकेटजगताला....